सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बाहूंनी कवटाळून हृदयाशी धरण्याची क्रिया.
उदाहरणे : रामाच्या आलिंगनातून मोकळे होत भरताने त्याचे पाय धरले
समानार्थी : कव, मिठी
बाँहों में भरकर गले लगाने की क्रिया।
The act of clasping another person in the arms (as in greeting or affection).
स्थापित करा
आलिंगन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aalingan samanarthi shabd in Marathi.